पुण्यातील पोटनिवडणुकांबाबत Ajit Pawar यांचं महत्त्वाचं विधान | Uddhav Thackeray | Sharad Pawar | MVA

2023-01-31 43

पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ येथील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवण्यावर ठाम असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मी गुरुवार आणि शुक्रवारी पुण्याला असेल. माझ्याकडे सात ते आठ व्यक्तींनी उमेदवारी मागितला आहे. मला मिञ पक्षासोबत बोलावं लागेल. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत.'

#AjitPawar #UddhavThackeray #SharadPawar #MVA #MahavikasAghadi #HWNews #Maharashtra #NCP #Shivsena #Congress #BJP